Surprise Me!

Maharashtra vidhan sabha:  रश्मी शुक्ला प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेचा केला सभात्याग । winter session । sakal 

2022-12-22 100 Dailymotion

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी रश्मी शुक्ल प्रकरणावर विधानसभेत गोंधळ उडाला. या प्रकरणावर "बोलून दिल नाही' म्ह्णून विरोधकांनी विधानसभेचा त्याग केला.

Buy Now on CodeCanyon